आज दिनांक ५जाने रोजी आमच्या दि न्य हायस्कुल मध्ये जनस्वाथ्य अभियाना अंतर्गत मानवी साखळीचे
आयोजन केले होते. आमच्या शाळेचे विद्यार्थी उत्स्फूर्त रित्या सहभागी झाले होते. तंबाकू व तंबाखुजन्य पदार्थामुळे तोंडाचे कॅन्सर होतात आणि म्हणून तंबाकूचा झटका कॅन्सरचा फटका अश्या घोषणा देऊन आमच्या विध्यार्थ्यानी लोकांना भयावह परिस्थितीची जाणीव करून दिली.
विध्यार्थ्यानी स्वतः तयारी केलेली पोष्टर्स हातात घेऊन,व्यसन मुक्तीविषय लोकांना असे पदार्थाना टाळा असे आवाहन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा